विराट, युवराजच्या वरळीतील घराची सफर

भारताचा ऑलराऊंडर खेळाडू युवराज सिंहने सुद्धा याच प्रोजेक्टमधील 29 व्या मजल्यावर फ्लॅट घेतला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली नुकताच मुंबईकर झाला आहे. विराटने वरळीमध्ये 34 कोटी रुपयांचा आलिशान फ्लॅट घेतल्याचं समजतंय.

क्रिकेट, टेबल टेनिस, गोल्फसाठी मैदान
या फ्लॅटमधून वरळी सी फेसचा नजारा दिसतो.
या फ्लॅटमध्ये लहानग्यांसाठी विशेष रुम आहे.
डायनिंग लाँज
अभिनेत्री अनुष्का शर्माच्या वर्सोवामधील घरापासून विराटचा नवीन फ्लॅट फक्त 22 किमी आहे.
विराट हा फ्लॅट आगामी कसोटी मालिकेनंतर ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
प्रवेशद्वार
इकॉनॉमिक टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्रानुसार विराटने वरळीतील ओंकार रेसिडेन्शिअल प्रोजेक्टच्या 35 व्या मजल्यावर 7 हजार 171 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट घेतला आहे.
पाळीव प्राण्यांसाठी व्यवस्था
बार
स्पा
स्काय वॉक
सिनेमागृह
जीम
स्टडी रुम
बाथरुम
शहराचा आकर्षक नजारा
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -