Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्वाती बिधान बरुआ आसामच्या पहिल्या तृतीयपंथीय न्यायाधीश
त्यानंतर, फेब्रुवारी 2018 मध्ये विद्या कांबळे यांनी नागपुरातील कोर्टात न्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारला होता. (फोटो – फेसबुक)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजुलै 2007 मध्ये जोयिता मंडल देशातील पहिल्या तृतीयपंथीय न्यायाधीश बनल्या होत्या. जोयिता यांनी पश्चिम बंगालमधील कोर्टात पदभार स्वीकारला होता. (फोटो – फेसबुक)
न्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, “न्यायाधीशपदासाठी माझी नियुक्ती समाजासाठी सकारात्मक संदेश आहे. तसेच, या निर्णयामुळे तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलले.” (फोटो – एएनआय)
स्वाती यांचा जन्म आसाममधील पांडू शहरात झाला. स्वाती यांच्या आधी पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या दोन राज्यात तृतीयपंथीय न्यायाधीश आहेत. (फोटो – एएनआय)
स्वाती बिधान बरुआ या आसाम राज्यातील पहिल्या तृतीयपंथीय न्यायाधीश बनल्या आहेत. त्यांनी शनिवारी सिव्हिल कोर्टात आपला पदभार स्वीकारला. स्वाती यांचे वय 26 वर्षे आहे. (फोटो – एएनआय)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -