8 पॅक्स अॅब्ज आणि 5 मुलांची सुपरमॉम
शरीर स्वास्थ्यासोबतच मुलांसाठी आदर्श आई बनण्याची सिमॉनची इच्छा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा फोटो सिमॉनच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन घेतलेला आहे. ज्यामध्ये ती व्यायाम करताना दिसत आहे.
सिमॉन आपल्या मुलांचा वापर व्यायाम करताना देखील करते.
सिमॉन पहाटे उठून नियमित व्यायाम करते. सोबतच आपल्या मुलांचीही देखरेख करते.
सिमॉन सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. व्यायाम करताना किंवा मुलांसोबतचे फोटो ती नेहमी शेअर करत असते.
सिमॉनची पाचही मुलं 9 वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत. तर सिमॉनचं वय 34 वर्ष आहे.
मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल की, आठ पॅक्स असणारी ही तरुणी 5 मुलांची आई आहे. या तरुणीचं नाव सिमॉन गेटली आहे.
दिसायला सुंदर आणि हॉट असणारी ही कोण आहे असा विचार तुमच्या मनात आला असेल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -