साऊथ आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजीने जिंकला 'मिस युनिव्हर्स'चा किताब
जोजिबिनीसोबत 20 सौंदर्यवती सेमीफायनल पर्यंत पोहोचल्या होत्या. (Photo Credit: Getty Images)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिस युनिव्हर्स म्हणून तिच्या नावाची घोषणा होताच, ती आपले अश्रू रोखू शकली नाही आणि तिला रडू कोसळलं. (Photo Credit: Getty Images)
जोजिबिनीने स्वतः लैंगिक भेदभावा विरोधात एक कॅम्पेनही सुरु केलं होतं. (Photo Credit: Getty Images)
मिस युनिव्हर्स 2019 म्हणून जोजिबिनीचं नाव अनाउंस होताच स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. (Photo Credit: Getty Images)
अमेरिकेच्या अटलांटा येथे पार पडलेल्या 68 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत साऊथ आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजी (Zozibini Tunzi)हिने 'मिस युनिव्हर्स'चा किताब पटकावला आहे. (Photo Credit: Getty Images)
मिस युनिव्हर्स स्पर्धेत जगभरातील 90 सौंदर्यवतींना नमवत जोजिबिनीनं या किताबावर आपलं नाव कोरलं. (Photo Credit: Getty Images)
भारताचे प्रतिनिधित्व करणारी वर्तिका सिंग या स्पर्धेत पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवू शकली नाही. (Photo Credit: Getty Images)
गोल्डन रंगाचा सुंदर ड्रेस घातलेल्या जोजिबिनीने परिक्षकांच्या प्रश्नांना शानदार उत्तरे दिली. (Photo Credit: Getty Images)
रविवारी अमेरिकेच्या अटलांटा येथे पार पडलेल्या सोहळ्यात जोजिबिनीच्या डोक्यावर 'मिस युनिव्हर्स'चा ताज चढवण्यात आला (Photo Credit: Getty Images)
26 वर्षीय जोजिबिनी ही टोस्लो येथे राहते. अनेकदा लैंगिक भेदभावाशी संबंधित हिंसाचाराविरोधातही जोजिबिनी आवाज उठवते. (Photo Credit: Getty Images)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -