पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सहा महिला कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 May 2019 01:07 PM (IST)
1
निर्मला सीतारमण, भाजप – तामिळनाडू, 2017 पासून भारताच्या संरक्षण मंत्री आणि 2016 पासून राज्यसभेचे सदस्या. निर्मला सीतारमण भारताच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
हरसिमरत कौर बादल, शिरोमणी अकाली दल - पंजाब, केंद्रीय अन्न मंत्रालयात मंत्रिपद आणि बटिंडा संसदेच्या सदस्य
3
स्मृती इराणी, भाजप - उत्तर प्रदेश, साल 2011 पासून राज्य सभेच्या सदस्या
4
साध्वी निरंजन ज्योती (भाजप) - हिमाचल प्रदेश, 2014 मध्ये अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री म्हणून नेमणूक
5
रेणुका सिंह सरुता, भाजप - छत्तीसगड, साल 2003 ते 2008 छत्तीसगढ विधानसभेच्या सदस्या
6
देबश्री चौधरी, भाजप - पश्चिम बंगाल, साल 2014 ते 2019 पश्चिम बंगालमधून लोकसभा सदस्या म्हणून निवड
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -