शेख कुटुंबीयांच्या घरी 20 वर्षापासून गौरी पूजन!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Sep 2016 11:29 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यंदाही त्यांनी गौराईचं प्रतिवर्षासारखं अत्यंत थाटामाटानं, आपुलकीनं स्वागत केलं
3
गेल्या 20 वर्षांपासून बिस्मिल्ला शेख आपल्या घऱी गौरी पूजन करत असतात.
4
गुरुवारी राज्यात गौराईचं आगमन झालं. तीन दिवसांच्या माहेरवाशीणीसाठी प्रत्येक घराघरात खास आरास करण्यात आली
5
शेतकरी महिलेनं आपल्या वर्तनातून दाखवून दिलं आहे की... सबका मालिक एक हैं... चाहे राम हो या रहिम!
6
या सणाच्या निमित्तानं एका मुस्लिम कुटुंबानं कदाचित महाराष्ट्रातलं एकमेव मुस्लीम कुटुंबानं आपल्या घरी लक्ष्मीची पूजा-अर्चा केली आहे.
7
गौराईचं अत्यंत थाटामाटानं, आपुलकीनं स्वागत झालं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -