बाळाला कॅमेऱ्यापासून लपवण्यासाठी सानियाचा आटोकाट प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Dec 2018 12:00 PM (IST)
1
प्रेग्नन्सीनंतर सानियाने काही काही करिअरमधून ब्रेक घेतला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सानियाने ऑक्टोबर महिन्यात गोंडस मुलाला जन्म दिला होता.
3
4
सानियाने इजानला चॉकलेटी रंगाचा ड्रेस घातला होता. पण त्याच चेहरा मात्र फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात कैद झाला नाहीच.
5
6
यावेळी मुलाचा चेहरा कॅमेऱ्यात कैद होऊ नये याचा सानिया आटोकाट प्रयत्न करत होती.
7
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा नुकतीच मुलगा इजान मिर्झा मलिकसोबत मुंबई विमानतळावर दिसली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -