सॅमसंगच्या बहुप्रतीक्षित ‘गॅलेक्सी नोट 3’चे फोटो लीक
फीचर्स: 6 जीबी रॅम, 256 जीबी स्टोरेज क्षमता, 6 4,200mAh क्षमतेची बॅटरी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफीचर्स: एचडी डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 823 प्रोसेसर, हाय क्लॉक स्पीड, 153×745.x7.8mm डायमेन्शन
थोडा बदल म्हणून S पेनला डिव्हाईसच्या खालील बाजूस स्लॉट देण्यात आलं आहे. या फोनमध्ये टाईप-सी पोर्ट असून, रेंडरमध्ये ड्यअल कॅमेरा सेटअप आहे.
काही दिवसांपूर्वीच गॅलेक्सी S7 सारखंच आगामी गॅलेक्सी नोट 7 असणार आहे. या नव्या फॅबलेटला दोन्ही बाजूंनी कव्हर्ड ग्लास असेल.
हे फॅबलेट नोट 6 नव्हे, तर नोट 7 असेल, अशी माहिती मिळते आहे. ‘ऑनलिक्स’ या लीकस्टरने सॅमसंगच्या या आगामी गॅलेक्सी नोट 7 चे 3D रेन्डर फोटो लीक केले आहेत.
सॅमसंगने नव्या गॅलेक्सी फॅबलेट ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला लॉन्च करण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -