नाशिकच्या फॅनकडून सलमानच्या 'भारत'साठी पूर्ण थिएटर बूक, ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
05 Jun 2019 09:05 AM (IST)
1
सलमानची भेट होईल, तो आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असेल अशी भावना आशिषने व्यक्त केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
बॉलिवूडचा दबंग खान सलमान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा ‘भारत’ चित्रपट आज रिलीज झाला. नाशिकमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी उत्साह आहे.
3
नाशिकच्या आशिष सिंघल या सलमानच्या फॅननं तर फर्स्ट शो बघण्यासाठी कॉलेज रोडवरील पीव्हीआर थिएटरच बूक केलं आहे.
4
याआधी सलमानचे अनेक सिनेमे आशिषने त्याच्या मित्रांसोबत फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहिले आहेत.
5
मिरवणुकीदरम्यान फटाकेही फोडण्यात आले.
6
सलमान खानचा भारत सिनेमा मित्रमंडळी आणि नातेवाईकांसह पाहण्यासाठी आशिषने थिएटर बूक केलं आहे.
7
त्याआधी नाशिकच्या कॉलेजरोडपासून ते थिअटरपर्यंत ढोल ताशांच्या गजरात रॅलीही काढण्यात आली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -