पुण्यातील दहीहंडीत 'सैराट' टीमचा झिंगाट
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमी पहिल्यांदाच दहीहंडी पाहतेय आणि माझा उत्साह खूपच वाढलाय रिंकूने यावेळी सांगितलं.
आर्ची, परशा, सल्या आणि लंगड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी झाली. यावेळी चौघांनी सैराटच्या गाण्यांवर ठेकाही धरला.
तर प्रेक्षकांचा उत्साह पाहून माझा उत्साह वाढला, तुमच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचल्याचं आकाशने सांगितलं.
यावेळी रिंकू राजगुरु, आकाश ठोसर, तानाजी आणि अरबाज हे सैराट चित्रपटातील कलाकार उपस्थित होते.
वारजेतल्या चंद्रकांत चौधरी यांच्या चिदानंद प्रतिष्ठानच्या वतीनं या हंडीचं आयोजन करण्यात आलं होतं.
मुंबईसह देशभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. पुण्यातही मोठ्या थाटात दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी 'सैराट'ची टीम या दहीहंडी उत्सवात सहभागी झाली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -