New Year 2020 | मुंबईसह जगभरात नववर्षाचं उत्साहात स्वागत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 2020 09:38 AM (IST)
1
गेटवे ऑफ इंडियाला यावेळी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पोलंडमध्ये नागरिकांनी एकत्र येत नववर्षाचं स्वागत केलं.
3
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातही नववर्ष स्वागताचा उत्साह पाहायला मिळाला.
4
ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातही नववर्षाच्या स्वागतासाठी लोकांनी गर्दी होती.
5
सिडनीत फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली.
6
जर्मनीतही नागरिकांनी एकत्र येत नववर्षाचं स्वागत केलं.
7
परिसमध्येही लोकांनी एकत्र येत नववर्षाचं स्वागत केलं.
8
मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे मुंबईकरांनी एकत्र येत नववर्षाचं स्वागत केलं.
9
भारतासह जगभरात 2020चं स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आलं आहे. जगभरात लोकांनी एकत्र येत एकमेकांना शुभेच्छा देत नववर्षाचं स्वागत केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -