2017 चा अस्त... आता आस 2018 च्या उदयाची
ठिकाण - जुहू चौपाटी, मुंबई
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठिकाण - जुहू चौपाटी, मुंबई
ठिकाण - नक्षत्रवाडी, औरंगाबाद
ठिकाण - नक्षत्रवाडी, औरंगाबाद
ठिकाण - नक्षत्रवाडी, औरंगाबाद
ठिकाण - मरीन ड्राईव्ह, मुंबई
ठिकाण - मरीन ड्राईव्ह, मुंबई
ठिकाण - मरीन ड्राईव्ह, मुंबई
ठिकाण - मरीन ड्राईव्ह, मुंबई
ठिकाण - मरीन ड्राईव्ह, मुंबई
ठिकाण - बीड, उखंडा प्रकल्प (फोटो - ज्ञानदेव चव्हाण)
ठिकाण - बीड, उखंडा प्रकल्प (फोटो - ज्ञानदेव चव्हाण)
ठिकाण - बीड, उखंडा प्रकल्प (फोटो - ज्ञानदेव चव्हाण)
ठिकाण - गंगापूर धरण, नाशिक (फोटो- प्रांजल कुलकर्णी)
हॅप्पी न्यू इयर म्हणण्याचा क्षण जवळ येतोय म्हणून आबालवद्धांची लगबग सुरु आहे. मुंबईसह देशभरात या नवीन वर्षांच्या आगमनासाठी प्रशासनानेही जय्यत तयारी केलीय. सुरक्षा यंत्रणांनीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कंबर कसलीय.(ठिकाण - गंगापूर धरण, नाशिक (फोटो- प्रांजल कुलकर्णी))
साहजिकच ठिकठिकाणी मावळत्या वर्षाला निरोप द्यायला आणि उगवत्या वर्षाचं हर्षोल्हासात स्वागत करायला सर्वच जण सज्ज झाले आहेत. (ठिकाण - गंगापूर धरण, नाशिक (फोटो- प्रांजल कुलकर्णी))
सरत्या वर्षाची आज अखेरची संध्याकाळ... सूर्य अस्ताला जातोय तो नव्या वर्षात उगवण्यासाठी. मरगळ, निराशा, कटूता, वेदना हे सारं हा सूर्य आपल्यासोबत घेऊन जातोय तो सागरात विसर्जित करण्यासाठी आणि उद्याचा सूर्य उगवेल तो आशा, उमेद, चैतन्याची नवी किरणं घेऊन, तुमचंआमचं आयुष्य नव्याने उजळून टाकण्यासाठी, प्रकाशमान करण्यासाठी. (ठिकाण - गंगापूर धरण, नाशिक (फोटो- प्रांजल कुलकर्णी))
ठिकाण - बीड, उखंडा प्रकल्प (फोटो - ज्ञानदेव चव्हाण)
ठिकाण - बीड, उखंडा प्रकल्प (फोटो - ज्ञानदेव चव्हाण)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -