✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

PHOTO : सारा अली खानपासून आयुष्मान खुरानापर्यंत, या सेलिब्रिटींनी अ‍ॅक्सेप्ट केलं #LIFTChallenge

एबीपी माझा वेब टीम   |  27 Jan 2020 08:05 AM (IST)
PHOTO : सारा अली खानपासून आयुष्मान खुरानापर्यंत, या सेलिब्रिटींनी अ‍ॅक्सेप्ट केलं #LIFTChallenge
1

तान्या गुप्ता : तसेच या चॅलेंजमध्ये सगळ्यांचा हॉट आणि बोल्ड अंदाज डेटिंग अॅप टिंडरवर पाहायला मिळत आहे. (Photo Credit: Instagram)

2

पर्ल माने : फेसबुकवर सगळेच सुंदर फोटो शेअर करत आहेत. तसेच इन्स्टाग्राम, हँगआउट आणि ट्रिप्ससोबत आपले फोटो शेअर करत आहेत. (Photo Credit: Instagram)

3

स्मिता बंसल : फोटो पाहिल्यानंतर आपण नक्कीच म्हणून शकतो की, लिंक्डइनवर सगळेच प्रोफेशन अंदाजात दिसून येतात. (Photo Credit: Instagram)

4

अभिनेत्री मिशिका चौकसियाच्या या चॅलेंजचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. (Photo Credit: Instagram)

5

अमायरा दस्तूरचे LIFT चॅलेंजचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Photo Credit: Instagram)

6

अभिनेत्री झरीन खानने आपले कोलाज फोटो शेअर केले आहेत. (Photo Credit: Instagram)

7

आयुष्मान खुराना : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानानेही हे चॅलेंज अॅक्सेप्ट केलं आहे. तसेच आपला फोटो आणखी क्लासी करण्यासाठी त्याने आपले मूव्ही लूक्सही त्यासोबत कोलाज केले आहेत. (Photo Credit: Instagram)

8

सारा अली खान : साराने हे चॅलेंज अॅक्सेप्ट केलं असून आपले क्लासी फोटो कोलाज करून शेअर केले आहेत. (Photo Credit: Instagram)

9

#LIFTChallenge सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे LIFT म्हणजे, (लिंक्डइन, इंस्टाग्राम, फेसबुक आणि टिंडर) चॅलेंज आहे. हे चॅलेंज सेलिब्रिटी अॅक्सेप्ट करत आहेत. तसेच या चॅलेंजमध्ये चारही सोशल मीडिया साइट्ससाठी प्रोफाइल फोटो कोलाज करून शेअर करत आहेत. हे पाहिल्यानंतर स्पष्ट झालं आहे की, चारही साइट्सचं थीम आणि कंटेटच्या हिशोबाने सेलिब्रिटी आपले क्लासी फोटो या चॅलेंजमध्ये शेअर करत आहेत. पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा सेलिब्रिटींचे क्लासी फोटो (Photo Credit: Instagram)

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बॉलिवूड
  • PHOTO : सारा अली खानपासून आयुष्मान खुरानापर्यंत, या सेलिब्रिटींनी अ‍ॅक्सेप्ट केलं #LIFTChallenge
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.