PHOTO : नुसरत भरूचाचा ग्लॅमरस आणि हॉट अंदाज; फोटो व्हायरल

सध्या नुसरत राजकुमार रावसोबत आगामी चित्रपट 'छलांग'च्या शुटींगमध्ये बीझी आहे. (सर्व फोटो : इंस्टाग्राम @nushratbharucha)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दरम्यान, नुसरत याआधी आयुष्मान खुरानासोबत ड्रीम गर्ल चित्रपटातून दिसून आली होती. (सर्व फोटो : इंस्टाग्राम @nushratbharucha)

नुसरत भारूचाचा हा संपूर्ण लूक चांदनी जताकियाने डिझाइन केला आहे. (सर्व फोटो : इंस्टाग्राम @nushratbharucha)
नुसरतने आपले काही खास फोटो शेअर केले असून तिने कॅप्शन लिहिलं आहे की, ती आपल्या सेक्सी अवतारात पुन्हा परतली आहे. (सर्व फोटो : इंस्टाग्राम @nushratbharucha)
नुसरत भारूचाचा हा हॉट अंदाज फॅन्सला आवडला आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहे. (सर्व फोटो : इंस्टाग्राम @nushratbharucha)
तिने यासोबत अत्यंत लाइट मेकअप केला होता आणि केसही ओपन ठेवून आपला लूक कम्प्लिट केला होता. (सर्व फोटो : इंस्टाग्राम @nushratbharucha)
नुसरत भरूचाचा हा ड्रेस एक डीप स्लिट ड्रेस होता. जो एका बाजूने ओपन होता. (सर्व फोटो : इंस्टाग्राम @nushratbharucha)
नुसरत भरूचा ग्रीन कलरच्या एका हॉट ड्रेसमध्ये दिसून आली असून तिने कॉन्फीडन्समध्ये ड्रेस कॅरी केला होता. (सर्व फोटो : इंस्टाग्राम @nushratbharucha)
बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा आपल्या आउटफिट्ससोबत एक्सपरिमेंट करताना दिसून येतात. अभिनेत्री नुसरत भरूचा फिल्मफेयरच्या एका इव्हेंटमध्ये खास अंदाजात दिसून आली. (सर्व फोटो : इंस्टाग्राम @nushratbharucha)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -