LFW 2020 : सई मांजरेकरचा ब्रायडल लूक; रॅम्पवर पदार्पण

सईचा हा नववधू साज चाहत्यांना आवडला आहे. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही, परंतु सईच्या परफॉर्मन्सचं सर्वांनी कौतुक केलं होतं. (सर्व फोटो : मानव मंगलानी)

सईने गेल्या वर्षी बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत 'दबंग 3' या चित्रपटातून आपला बॉलिवूड डेब्यू केला. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
सई मांजरेकर अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकरांची मुलगी आहे. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
यादरम्यान सई मांजरेकर कॉन्फिडंट दिसून आली. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
सई मांजरेकर रॅम्पवर मरून रंगाची ब्लाउज आणि त्यासोबत गोल्डन वर्क केलेला लेहंगा वेअर केला होता. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
सईने यादरम्यान सुंदर लेहेंगा वेअर केला होता. नववधूप्रमाणे नटलेल्या सई मांजरेकरने सर्वांची मनं जिंकली. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
सई मांजरेकर सुंदर आउटफिटमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली होती. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
'दबंग 3'मध्ये सई मांजरेकरने सलमान खानसोबत स्क्रिन शेअर केली होती. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
'दबंग 3' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी सई मांजरेकरने लॅक्मे फॅशन वीक 2020 मध्येही रॅम्पवर डेब्यू केला. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -