PHOTO | स्विमिंग पूलमध्ये अभिनेत्री काजल अग्रवालचा क्लासी अंदाज
काजल अग्रवालने 2004 मध्ये बॉलिवूड चित्रपट 'क्यूं! हो गया ना... 'मधून आपल्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर बॉलिवूड अभिनेता अजय देवगन स्टारर चित्रपट सिंघममध्ये काजल दिसली होती. (फोटो : इन्स्टाग्राम/काजल अग्रवाल)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाजल तेलगु आणि तमिळ चित्रपटांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिला चार वेळा फिल्मफेयर अवॉर्ड साऊथसाठी नामांकित करण्यात आलं होतं. (फोटो : इन्स्टाग्राम/काजल अग्रवाल)
अभिनेत्री म्हणून आपलं करियर सुरू करण्याआधी काजल मॉडल म्हणून फिल्म इंडस्ट्रिमध्ये काम करत होती. (फोटो : इन्स्टाग्राम/काजल अग्रवाल)
काजल अग्रवालचा जन्म 19 जून 1985मध्ये झाला असून मुंबईतच तिचं बालपण गेलं. (फोटो : इन्स्टाग्राम/काजल अग्रवाल)
काजल अग्रवाल अनेकदा समुद्र किनाऱ्यावर एन्जॉय करताना दिसते, तसेच यादरम्यानचे तिचे फोटो अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होत असतात. (फोटो : इन्स्टाग्राम/काजल अग्रवाल)
काजल या फोटोंमध्ये झिरो मेकअप आणि मिनिमम एक्सेसरीजसोबत सिम्पल निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये क्लासी दिसत आहे. (फोटो : इन्स्टाग्राम/काजल अग्रवाल)
अभिनेत्री काजल अग्रवालने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून आपले काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसून येत आहे. (फोटो : इन्स्टाग्राम/काजल अग्रवाल)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -