PHOTO : शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच मुलीसोबत कॅमेऱ्यासमोर; पाहा फोटो

शिल्पा आणि राज कुंद्रा सरोगसी द्वारे पुन्हा एकदा आई-बाब झाले आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दोघांनाही एक मुलगा असून आता त्यांच्या घरी एक नवा पाहुणा आला आहे. (Photo Credit: Manav Manglani)

दरम्यान, अभिनेत्री शिल्पा शेट्टीने उद्योगपती राज कुंद्रा यांच्यासोबत लग्न केलं आहे. (Photo Credit: Manav Manglani)
पार्टीचे काही फोटो शिल्पाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. ज्यामध्ये डेकोरेशनसह मित्रमंडळींसोबतच्या सेलिब्रेशनची झलक पाहायला मिळाली. (Photo Credit: Manav Manglani)
मुलीच्या जन्मानंतर शिल्पाने संपूर्ण घर सजवलं होतं, तसेच किड्स थीमचा केकही कापला होता. (Photo Credit: Manav Manglani)
शिल्पाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'आमच्या प्रार्थनेला आज या चमत्काराने उत्तर मिळालं आहे. आम्ही मनापासून ईश्वराचे आभार मानतो. आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, आमच्या घरी एका छोटीशी परी आली आहे.' तिचं नाव समीशा शेट्टी कुंद्रा आहे. समीशाचा जन्म 15 फेब्रुवारीला झाला आहे.' (Photo Credit: Manav Manglani)
तिने सांगितलं की, तिच्या घरी लक्ष्मीचा जन्म झाला आहे आणि त्यासाठी मी देवाचे आभार मानते. (Photo Credit: Manav Manglani)
शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्रामवर आपल्या मुलीच्या जन्माची बातमी दिली होती. (Photo Credit: Manav Manglani)
चाहत्यांना शिल्पाच्या मुलीच्या पहिल्या फोटोची प्रतिक्षा आहे. (Photo Credit: Manav Manglani)
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, यादरम्यान शिल्पा शेट्टी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत होती. (Photo Credit: Manav Manglani)
यादरम्यान शिल्पा शेट्टी आपल्या मुलीला चार्टर प्लेनने घरी घेऊन आली आहे. (Photo Credit: Manav Manglani)
शिल्पाने आपल्या घरी समीषा शेट्टीचं उत्साहात स्वागत केलं आहे. भारतात सरोगसी बँन असल्यामुळे शिल्पा शेट्टीच्या मुलीच्या सरोगेट आईने तिला विदेशात जन्म दिला आहे. (Photo Credit: Manav Manglani)
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी होळीच्या मुहुर्तावर आपल्या बाळाला आपल्या मुंबईतील घरी घेऊन आली आहे. (Photo Credit: Manav Manglani)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -