PHOTO : मलायका अरोरा आणि कटरिना कैफचा सेम टू सेम लूक व्हायरल
दरम्यान, हॉटनेससोबत मलायका आपल्या फिटनेसमुळेही चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. (Photo Credit: Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोघींच्याही फोटोंवर फॅन्स कमेंट्स करत असून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. (Photo Credit: Instagram)
कटरिना कैफला सेम टू सेम मलायका सारखे कपडे वेअर केलेले पाहून फॅन्स आता दोघींची तुलना करत आहेत. (Photo Credit: Instagram)
कटरिना कैफने देखील आपल्या इन्स्टाग्रामवर अगदी मलायका सारख्याच ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत. (Photo Credit: Instagram)
मलायकाने सोशल मीडियावर योगा करतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. (Photo Credit: Instagram)
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि कटरिना कैफ आपल्या सेम टू सेम लूकमुळे टॉक ऑफ द टाऊन झाल्या आहेत. (Photo Credit: Instagram)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -