PHOTO : विक्की कौशल आणि जान्हवी कपूरचे हे फोटो तुम्ही पाहिले का?
फॅशन शो दरम्यान जान्हवी कपूर आणि विक्की कौशल रॅम्प वॉक करताना दिसून आले. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविक्की आणि जान्हवी करण जौहरचा मल्टीस्टारर चित्रपट 'तख्त'मध्ये एकत्र दिसून येणार आहेत. ज्यामध्ये रणवीर सिंहदेखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून येणार आहे. चित्रपटात आलिया भट्ट, करिना कपूर खान, अनिल कपूर आणि भूमि पेडणेकर देखील दिसून येणार आहेत. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
जान्हवीने याबाबत बोलताना सांगितले की, 'माझी फॅशन माझ्या मूडवर अवलंबून आहे आणि त्याचसोबत मी कोणत्या इव्हेंटसाठी जाणार आहे त्यावर अवलंबून आहे. परंतु अनेकदा ही माझ्या मूडवर अवलंबून असते.' (सर्व फोटो : मानव मंगलानी)
विक्की कौशलने सांगितले की, 'जर मी एखादं आउटफिट वेअर केलं आणि त्यामध्ये मी स्वतः कम्फर्टेबल नसेल तर ते माझ्यावर चांगलं दिसणार नाही. जर एखाद्या आउटफिटमध्ये मी कम्फर्टेबल असेल, तर मी इतरांसमोर आत्मविश्वासाने वावरू शकेल. हिच माझ्यासाठी फॅशन आहे.' (सर्व फोटो : मानव मंगलानी)
विक्की कौशलने बोलताना सांगितलं की, 'यामुळे (फॅशनमुळे) माझ्या व्यक्तीमत्त्वाचा विस्तार होणं गरजेचं आहे, ज्यामध्ये मी कम्फर्टेबल असेल आणि ज्यामध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यास मदत मिळेल. हीच माझ्यासाठी फॅशन असेल.' (सर्व फोटो : मानव मंगलानी)
जान्हवी यावेळी बोलताना म्हणाली की, 'ती एक मूडी ड्रेसर आहे. तर विक्की कौशलचं म्हणणं होतं की, फॅशन अशी असणं आवश्यक आहे, ज्यामुळे त्याला स्वतःची ओळख निर्माण करण्यास मदत मिळेल. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
फॅशन शोमध्ये जान्हवी कपूर आणि विक्की कौशल दोघेही फार सुंदर आणि क्लासी दिसत होते. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
यादरम्यान बॉलिवूडमध्ये टॉप सेलिब्रिटीमध्ये समावेश होणाऱ्या कलाकारांनी फॅशनच्या बदलणाऱ्या व्याख्येबाबत चर्चा केली. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
लॅक्मे फॅशन वीक समर रिसॉर्ट 2020मध्ये जान्हवी कपूर आणि विक्की कौशल एकत्र रॅम्प वॉक करताना दिसून आले. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -