ओल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी शरद पवार बांधावर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Nov 2019 04:48 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
झालंय. पावसानं द्राक्ष, मका, बाजरी, सोयाबीन, कांदा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
3
नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव, सिन्नर, येवला निफाड, दिंडोरी, नांदगाव या तालुक्यांना परतीच्या पावसानं अक्षरश: झोडपून काढलंय. यामुळे शेतीचंही नुकसान झालंय.
4
नाशिकच्या इगतपूरी तालुक्यात पावसामुळे नुकसान झालं आहे. दौऱ्यादरम्यान इगतपुरीतील घोटी ग्रामस्थांची, शतकऱ्यांची त्यांनी भेट घेतल्या आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
5
राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पाहणी दौरा करत आहेत. सातारा दौऱ्यानंतर शरद पवार यांनी आज नाशिक दौरा केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -