असं शूट झालं 'बँजो'चं पोस्टर, नरगीसकडून फोटो शेअर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
मात्र नरगीसने अशा सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला असून 'बँजो'वर संपूर्ण लक्ष केंद्रित केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
उदय चोप्रासोबत ब्रेकअपनंतर नरगीस बॉलिवूड सोडणार अशी चर्चा होती.
3
सिनेमातील 'उडान छू' गाणं रिलीज झाल्यानंतर नरगीसने पहिला लूक शेअर केला होता.
4
सिनेमाच्या पोस्टरसाठी शूट केलेले काही खास फोटो असल्याचं नरगीसने कॅप्शन दिलं आहे.
5
नरगीसने या सिनेमातील काही खास फोटो शेअर केले आहेत.
6
अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री नरगीस फाकरी यांचा मच अवेटेड 'बँजो' हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -