टीव्ही शोसाठी मंदिरा बेदी ट्रक चालवणार!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
मंदिरानं आपल्या या ट्रक ड्रायव्हिंगचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या शोमध्ये मंदिरानं वेड्यावाकड्या वळणाच्या रस्त्यावर ट्रक चालवला आहे
3
मंदिराशिवाय या शोमध्ये मल्ल संग्राम सिंह आणि अभिनेता वरुण शर्मा देखील ट्रक चालवताना पाहायला मिळतील.
4
मंदिरा हिस्ट्री टीव्हीच्या 'आइस रोड ट्रकर्स'मध्ये ट्रक चालवताना दिसणार आहे.
5
अभिनेत्री मंदिरा बेदी लवकरच एका नव्या टीव्ही मालिकेत दिसून येणार आहे. यामध्ये मंदिरा ट्रक चालवताना दिसणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -