देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथ विधीनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
संजय राऊत आणि नवाब मलिक यांच्या शाब्दिक हेवेदाव्यांचं हे ट्विटही व्हायरल होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेता गोविंदाच्या एका चित्रपटातील दृश्यावरूनही एक मीम व्हायरल होत आहे.
अॅक्शन पटांपैकी एक असणाऱ्या सिंघम चित्रपटातील एका संवादावरून एक मीम व्हायरल होत आहे
अभिनेता अक्षय कुमार आणि गोविंदा यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या चित्रपटातील एका दृश्यावरही एक मीम व्हायरल होत आहे.
प्रसिद्ध चित्रपट बाजीगरमधील एका संवादावरून एक मीम व्हायरल होत आहे.
अमित शहांना चाणाक्य संबोधत एक मीम व्हायरल करण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरेंवरील हे मीम व्हायरल होत आहे.
कार्टुन जगातातील प्रसिद्ध जोडी टॉम अॅन्ड जेरीवरूनही एक मीम व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपट 'जोकर' वरूनही एक मीम व्हायरल होत आहे. त्यामध्ये जोकरच्या वेशात अमित शहा आणि नरेंद्र मोदी दिसत आहेत.
यानंतर सोशल मीडियावर मुख्यमंत्री आमचाच होणार असा दावा करणारे उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावरील मीम्स व्हायरल झाले.
सोशल मीडियावर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या वेगवेगळ्या परिस्थितीवर मीम्स व्हायरल होत आहेत. एका मीममध्ये अमित शहा आणि उद्धव ठाकरे आहेत आणि त्यामध्ये अमित शहा उद्धव ठाकरेंना 'ये आपके साथ एक छोटासा प्रँक हुआ है' असं म्हणत आहेत.
अभिनेता हृतिक रोशन याच्या लूक्सची तुलना उद्धव ठाकरेंसोबत करून एक मीम व्हायरल होत आहे.
महाराष्ट्रासाठी 23 तारखेची सकाळ अत्यंत धक्कादायक होती. मागील 30 दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या सत्तास्थापनेच्या घडामोडींनंतर शनिवारी सकाळी अचानक देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -