संजयशिवाय मान्यताची मुलांसह श्रीलंकेच्या बीचवर धम्माल
संजय दत्त विधू विनोद चोप्राच्या मार्को सिनेमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. सध्या या सिनेमाच्या कथेवर काम सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमान्यताने 2003 मध्ये दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या 'गंगाजल' आयटम साँग केलं होतं. यानंतर प्रकाश झा यांनीच तिला मान्यता नाव दिलं.
श्रीलंकेतील बीचवर मान्यता दत्त तिच्या जुळ्या मुलांसह एन्जॉय करताना दिसली. संजय दत्तने 7 फेब्रुवारी 2008 रोजी मान्यताशी विवाह केला. त्यानंतर दोन वर्षांनी मान्यताने जुळ्या मुलांना जन्म दिला होता.
या ट्रिपमध्ये संजय दत्त त्यांच्यासोबत नाही. पण त्यानेही स्वत:च्या इन्स्टा अकाऊंटवर मान्यता आणि मुलांचे फोटो शेअर केले आहेत. शिवाय तिघांना खूपच मिस करत असल्याचं त्याने म्हटलं आहे.
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त सध्या तिच्या जुळ्या मुलांसह श्रीलंकेत सुट्टी एन्जॉय करत आहे. मान्यताने इकरा आणि शहरानसोबतचे खास क्षण इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -