Lok Sabha Elections 2019 गंभीर, कोहलीसह दिग्गजांचं रांगेत उभं राहत मतदान
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी आपला मताधिकार बजावला.
भोपाळमधील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मतदानाचा अधिकार बजावला
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं परिवारासह मतदानाचा हक्का बजावला.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिल्लीतील गुरुग्राम येथील मतदान केंद्रावर मतदान केले.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिल्लीतील गुरुग्राम येथील मतदान केंद्रावर मतदान केले.
माजी क्रिकेटर आणि भाजप उमेदवार गौतम गंभीरने आपल्या पत्नीसह मतदान केले.
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यामध्ये सात राज्यांमधील 59 जागांवर आज मतदान होत आहे. या सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सर्व 7 आणि हरियाणामधील सर्व 10 जागांशिवाय उत्तरप्रदेशातील 14, बिहार, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8-8 तर झारखंडमधील 4 जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात 10 कोटी 16 लाख हून अधिक मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत. झारखंडमधील धनबाद वगळता उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हरियाणासह बाकीच्या राज्यांमध्ये सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 979 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.
माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपल्या पत्नीसोबत मतदान केले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -