11,999 रुपयांचा Le2 आता फक्त 1 रुपयात!

3 जीबी रॅम, 16 मगापिक्सेल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज, तर 3000mAh क्षमतेची बॅटरी.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
LeEco Le 2 स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाचा डिस्प्ले असून, यामध्ये 1080x1920 पिक्सेल रिझॉल्युशन आहे.

हा स्मार्टफोन जगातील पहिला स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये 3.5mm ऑडिओ जॅक नसेल, मात्र ऑडिओसाठी टाईप-c ऑडिओ कनेक्टर देण्यात आलं आहे.
लेईको कंपनीने स्मार्टफोनच्या या ऑफरची तारीख आणि वेळ जाहीर केला नाही. मात्र, स्मार्टफोन खरेदीसाठी ग्राहक lemall.com वेबसाईटवर जाऊन 15 जूनपर्यंत रजिस्ट्रेशन करु शकतात.
एक रुपयात स्मार्टफोन खरेदी करण्याची ऑफर पहिल्या 300 ग्राहकांसाठीच असणार आहे.
'Le 2' कंपनीने 11,999 रुपयांना हा स्मार्टफोन लॉन्च केला असून, ग्राहक केवळ एक रुपयात हा स्मार्टफोन खरेदी करु शकतात.
LeEco कंपनीने भारतात आपला नवा स्मार्टफोन 'Le2' आणि 'Le Max2' लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनवर लेईको कंपनीने आकर्षक ऑफर जाहीर केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -