✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

लालबागचा राजा... घुबड अन् समज-गैरसमज!

एबीपी माझा वेब टीम   |  03 Sep 2016 09:49 PM (IST)
1

ज्या देवानेच ही सृष्टी तयार केली. त्यातली कोणतीही गोष्ट अपशकुनी कशी असेल? त्यामुळे या सृष्टीच्या निर्मात्याच्या मागे मोर असो, सिंह असो किंवा घुबड. त्याकडे शकून-अपशकुनापेक्षा भक्तीभावाने पाहिलं, तरच बाप्पा प्रसन्न होतील.

2

भारतात घुबडाच्या जवळपास 26 प्रजाती नोंद आहेत. त्यातल्या 6 प्रजाती एकट्या अंदमानमध्ये आहेत. रानपिंगळा या जमातीचे फक्त 260 घुबडं शिल्लक आहेत.

3

खरं तर घुबडं नाही, तर माणसंच घुबडांसाठी अपशकुनी असतात असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.

4

जे लोक घुबडांना अपशकुनी मानतात… त्यांच्यासाठी गणपती हे वाईट प्रवृत्तीवर आरुढ झाले आहेत असं मानावं. असं प्रतिक्रिया पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.

5

खरं तर घुबड माणसाच्या दैनंदिन आयुष्यात हस्तक्षेप करत नाही. डोंगर कपारीत, वृक्षांच्या ढोलीमध्ये दृष्टीआडच्या सृष्टीत त्याचे वास्तव्य असतं. पिकांवरचे कीटक आणि उंदीर हे घुबडाचे मुख्य खाद्य आहे. हा पक्षी निशाचर असल्याने त्याचे दर्शन रात्रीच होते. पण बटबटीत डोळ्यांमुळे पक्षीजमातीत भीतीदायक म्हणून बदनाम आहे.

6

वतीनं देण्यात आली आहे.

7

ज्याचं नाव उच्चारणं अशुभ मानलं जातं. ज्याला पाहिलं की संकट येतं, असा खुळचट समज आहे. त्याच घुबडाला बाप्पाच्या मागे प्रभावळीत स्थान दिल्यानं भक्त चक्रावले. पण भक्तांची ही शंका मंडळानं दूर केली आहे.

8

लालबागच्या राजाचं पहिलं मुखदर्शन झालं आणि अवघ्या गणेशभक्तांनी मनोभावे हात जोडले. पण बाप्पाच्या वाहनावर नजर गेली आणि कुजबुज सुरु झाली.

9

नवसाला पावणारा बाप्पा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक मुंबईतील लालबागच्या राजाची पूजा करतात. बाप्पाच्या दर्शनासाठी कित्येक तास रांगेत उभा राहतात. मात्र, लालबागच्या राजाच्या दरबारात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • लालबागचा राजा... घुबड अन् समज-गैरसमज!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.