Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lakme Fashion Week 2018: करीनाचा रॅम्पवर जलवा
करीनाने आपल्या रॅम्प वॉकने सर्वच उपस्थितांना अक्षरश: घायाळ केलं. (फोटो - मानव मंगलानी)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतैमूरच्या जन्मानंतर पहिल्यांदाच करीनाने एलएफडब्ल्यूमध्ये रॅम्प वॉक केला. (फोटो - मानव मंगलानी)
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने लॅक्मे फॅशन वीकच्या फिनालेमध्ये डिझायनर अनामिका खन्नासाठी शो स्टॉपर म्हणून रॅम्प वॉक केला. (फोटो - मानव मंगलानी)
(फोटो - मानव मंगलानी)
(फोटो - मानव मंगलानी)
(फोटो - मानव मंगलानी)
(फोटो - मानव मंगलानी)
(फोटो - मानव मंगलानी)
पाहा लॅक्मे फॅशन वीकमधील करीनाचे खास फोटो (फोटो - मानव मंगलानी)
करीनासाठी खास काळ्या रंगाचा एक वेगळ्या पद्धतीचा गाऊन डिझाईन करण्यात आला होता. (फोटो - मानव मंगलानी)
करीनाच्या या रॅम्प वॉकसाठी अनामिका खन्नाने खास ड्रेस डिझाईन केला होता. (फोटो - मानव मंगलानी)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -