✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

दीड वर्षांनी भेट, पण आईला लेकाची गळाभेट घेता आलीच नाही

एबीपी माझा वेब टीम   |  25 Dec 2017 03:54 PM (IST)
दीड वर्षांनी भेट, पण आईला लेकाची गळाभेट घेता आलीच नाही
1

सात गाड्यांच्या ताफ्यात कुलभूषणना आणलं काही अवधीत कुलभूषण जाधव यांना सात गाड्यांच्या ताफ्यात आणि कडेकोट सुरक्षेत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात आणण्यात आले.

2

कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नी इस्लामाबाद येथे दाखल झाल्या. त्यानंतर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत त्यांना पाकिस्तानातील भारतीय दुतावासात नेण्यात आलं. तिथून त्यांना परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात नेण्यात आलं. जिथे कुलभूषण आणि त्यांची भेट ठरली होती.

3

इस्लामाबादस्थित परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात कुलभूषण जाधव यांनी त्यांची आई आणि पत्नीची तब्बल दीड वर्षांनंतर भेट घेतली.

4

इस्लामाबाद : कथित हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या जेलमध्ये कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी कमांडर कुलभूषण जाधव अखेर कुटुंबीयांना भेटले.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • दीड वर्षांनी भेट, पण आईला लेकाची गळाभेट घेता आलीच नाही
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.