आई झाल्यानंतर 45 दिवसांनी करीना रॅम्पवर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Feb 2017 10:27 AM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
मुलाला जन्म दिल्यानंतर मी 45 दिवसांनी रॅम्पवर उतरत आहे. ही कोणती मोठी गोष्ट असल्याचं मला वाटत नाही. मला यासाठी विचारणा केली होती, तेव्हा मला फारच आनंद झाला होता, असं करीना म्हणाली.
13
14
करीनाने मागील वर्षी डिसेंबरमध्ये तैमूरला जन्म दिला होता.
15
16
प्रसिद्ध डिझायनर अनिता डोंगरेने डिझाईन केलेला ड्रेस तिने परिधान केला होता.
17
18
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आई झाल्यानंतर केवळ 45 दिवसातच लॅक्मे फॅशन वीकच्या समारोह सोहळ्यात रॅम्पवर उतरली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -