In Pics | कशी आहे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन? पाहा पहिली झलक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Dec 2020 10:44 PM (IST)
1
अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन हे अंतर तुरळक स्टॉपसह अवघ्या 2 तास 7 मिनिटांत पूर्ण करेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
2023 सालापर्यंत 10 डब्यांची गाडी येईल आणि 16 डब्यांची गाडी 2033 पर्यंत येणार आहे. यामध्ये बिझनेस आणि स्टँडर्ड अशा दोन श्रेणी असतील.
3
मुंबई अहमदाबाद या 508 किमी अंतरावर ही बुलेट ट्रेन धावेल.यातला 156 किमीचा मार्ग महाराष्ट्रातून, 351 किमी गुजरातमधून आहे.
4
मुंबई ते अहमदाबाद दरम्यान चालणारी बुलेट ट्रेन कशी असेल याची पहिली झलक दिली आहे.
5
भारतातील जपान दूतावासाने E-5 मालिका शिंकन्सेन बुलेट ट्रेनची काही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -