Photos : साखरपुड्यानंतर नताशा आणि तिच्या कुटुंबियांसोबत स्पॉट झाला हार्दिक पांड्या; पाहा फोटो
नताशा ही सर्बियन मॉडल आणि अभिनेत्री आहे. प्रकाश झा यांच्या सत्याग्रह सिनेमातून नताशानं बॉलिवूड डेब्यू केला होता. बिग बॉस सिझन 8 आणि रॅपर बादशाहच्या डिजे वाले बाबू मेरा गाना चला दे, या गाण्यातून नताशा प्रकाशझोतात आली. (Photo Credit: Manav Manglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोघांमधील रिलेशनशिपबाबत कोणालाच माहिती नव्हती. अशातच न्यू ईयर निमित्ताने सोशल मीडियावर त्यांनी आपल्या रिलेशनबाबत खुलासा करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. (Photo Credit: Manav Manglani)
हार्दिक पांड्या 26 वर्षांचा आहे, तर नताशा 27 वर्षांची आहे. (Photo Credit: Manav Manglani)
दरम्यान, नताशा हार्दिकपेक्षा एका वर्षाने मोठी आहे. (Photo Credit: Manav Manglani)
हार्दिक पांड्या भारतीय संघाचा स्टार खेळाडू आहे. तर नताशा भारतातील सर्वात जास्त फेम मिळालेला रिअॅलिटी शो 'बिग बॉस'मध्ये सहभागी झाली होती. (Photo Credit: Manav Manglani)
हार्दिक आणि नताशाची जोडीला चाहत्यांच्या प्रचंड पसंती मिळत आहे. (Photo Credit: Manav Manglani)
साखरपुडा झाल्यानंतर नताशाने इन्स्टाग्रावर एक स्टोरी शेअर करत हार्दिक पांड्यासोबत रोमॅन्टिक फोटो शेअर केला होता. (Photo Credit: Manav Manglani)
भारतीय क्रिकेट संघाचा ऑलराऊडर खेळाडू हार्दिक पांड्याने सर्बियन अभिनेत्री नताशा स्तानकोविक सोबत साखरपुडा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. (Photo Credit: Manav Manglani)
पहिल्यांदाच हार्दिक पांड्या आणि नताशा एकत्र दिसून आले आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
भारतीय क्रिकेट संघाचा ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्या मंगळवारी आपली गर्लफ्रेंड नताशा आणि तिच्या आई-वडिलांसोबत मुंबईमधील एका हॉटेलमध्ये दिसून आला. हार्दिक पांड्या नताशा आणि तिच्या आई-वडिलांसोबत डिनरसाठी गेला होता. यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -