देशात पहिल्यांदाच उभारला पोस्टमनचा पुतळा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jan 2019 08:09 PM (IST)
1
पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी पोस्टाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पोस्टमनच्या पुतळ्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला
3
मिरवणुकीत पूर्वीच्या काळातील फेटा घातलेले आणि खाकी गणवेश परिधान केलेले पोस्टाचे कर्मचारी सगळ्यांचे लक्ष वेधून घेते होते.
4
पोस्ट खात्याचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पोस्टाच्या मुख्य कार्यालयापासून पुतळा बसविलेल्या चौकापर्यंत मिरवणूक काढली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -