शाहीद-मीरा यांच्या बाळाची पहिली झलक
शाहीद, मीरा, मीशा आणि झैन यांचा फॅमिली फोटोही यावेळी काढण्यात आला. फोटोत मीराने झैनला कुशीत घेतलं आहे, तर शाहीदने मीशाला आपल्या कडेवर घेतलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहॉस्पिटलमधून घरी जात असताना मीरासोबत असलेल्या त्यांच्या बाळाचा फोटो समोर आला आहे.
छोट्या भाऊ झैनला घरी नेताना मीशादेखील आनंदी दिसत होती.
शाहीदची आई निलिमा अजीम, भाऊ इशान खट्टर, वडील पंकज कपूर मीराला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते.
शाहीदने ट्विटरवर लिहिलं की, झैन कपूरमुळे आमचं कुंटुंब पूर्ण झालं आहे. आम्ही खूप आनंदी आहोत आणि तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार. लव्ह टू ऑल
शाहीदची पत्नी मीराने खारच्या हिंदुजा रुग्णालयात बुधवारी (5 सप्टेंबर 2018) मुलाला जन्म दिला.
शाहीद आणि मीराने आपल्या बाळाचं नाव झैन ठेवलं आहे. शाहीदने ट्विटरवरुन आपल्या बाळाचं नाव जाहीर केलं.
शाहीद कपूरची पत्नी मीरा हिला शुक्रवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी घरी जाताना शाहीद-मीराने आपल्या बाळाची पहिली झलक सर्वांनी दाखवली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -