जगातील सर्वाधिक वजनदार मुलीचा भारतात जन्म!
सध्या मुलगी आणि तिच्या आईची प्रकृती उत्तम आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडॉक्टरांचा मते, हा एक चमत्कार आहे. डॉक्टर आणि मुलीचं नातेवाईक हे देखील हैराण आहेत कारण की गर्भावस्थेत तिच्या आईला कोणताही त्रास झाला नाही.
स्थानिक हेल्थ ऑफिसर डॉ. व्यंकटेश राजू यांच्या मते, त्यांनी आपल्या 25 वर्षाच्या कार्यकाळात असं बाळ पाहिलं नव्हतं.
डॉक्टरांच्या मते, या मुलीनं वजनाबाबत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. याआधी मेसाच्यूसेट्समध्ये 2014 साली कैरिसा या मुलीचं वजन सर्वाधिक होतं.
कर्नाटकमध्ये जन्मलेल्या या मुलीची अजून नाव ठेवण्यात आलेलं नाही. मुलीची आई नंदनी ही अवघी 19 वर्षाची आहे. (फोटो: टेलिग्राफ)
टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार, या मुलीचं वजन 6 महिन्याचा बाळाच्या बरोबरीचं आहे. एवढंच नाही या मुलीचा आकार सामान्य बाळांपेक्षा जास्त आहे.
या मुलीच्या आईला विश्वासच बसत नाहीए की, तिच्या मुलीचं वजन 15 पाउंड म्हणजेच 6.8 किलो आहे. (फोटो: टेलिग्राफ)
भारतात नुकतंच सगळ्यात वजनदार मुलीनं जन्म घेतला आहे. जगात जन्माला येणाऱ्या बालकांपैकी तिचं वजन सर्वात जास्त आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -