चीनी सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिशा पटानीचा समुद्रात योगा!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jan 2017 12:11 PM (IST)

1
'धोनी दि अनटोल्ड स्टोरी'मध्ये दिशानं धोनीच्या पहिल्या प्रेयसीची भूमिका साकारली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
या सिनेमाच्या प्रमोशनसाठीच दिशानं समुद्राच्या आता केलेल्या योगाचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा सिनेमा 3 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

3
चीनी अभिनेता जॅकी चेनसोबत अभिनेत्री दिशा पटानी चीनी सिनेमा कुंग फू योगामध्ये लवकरच दिसणार आहे.
4
अभिनेत्री दिशा पटानी
5
अभिनेत्री दिशा पटानी
6
अभिनेत्री दिशा पटानी
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -