वसई स्टेशनवर स्लॅब कोसळून 15 प्रवासी गटारात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 May 2016 10:51 AM (IST)
1
गाडीची वाट पाहत प्रवासी गटाराच्या स्लॅबवर उभे असताना अशाचप्रकारे भारामुळे हा स्लॅब कोसळला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
वसई स्थानकावर प्रवाशांच्या भारामुळे गटाराची स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
3
ट्रेन लेट झाल्यामुळे स्टेशनवर गर्दी वाढली आणि अनेक प्रवासी त्या गटारावरील स्लॅबवर उभे राहिले होते.
4
पश्चिम रेल्वेवर लोअर परळ स्थानकाजवळ यार्डात जाणारा एक्स्प्रेस ट्रेनचा डबा घसरल्यामुळे विरारकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.
5
वसई रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळ ही घटना घडली.
6
स्लॅब कोसळून 15 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.
7
गटाराचा स्लॅब खाली पडल्यामुळे 15 प्रवासी जखमी झाले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -