Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राजधानीत शिवजयंतीचा उत्साह, महाराष्ट्र सदनातून भव्य रॅली
फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र
फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र
फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र
फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र
फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र
फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र
पाहा आणखी फोटो (फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र)
सकाळी दहा वाजता दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत महाराष्ट्र सदनापासून राजपथ मार्गे इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. (फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र)
हा सोहळा संपल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रातच शिवगर्जना या महानाट्याचा प्रयोग सादर होणार आहे. (फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र)
संध्याकाळी 6 वाजता शिवमूर्तीला अभिवादनाचा जो मुख्य कार्यक्रम होणार आहे, त्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, लष्करप्रमुख बिपीन रावत हे हजेरी लावणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी एबीपी माझाला दिली. (फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र)
महाराष्ट्रात शिवजयंतीचा उत्सव जोरात साजरा होतोच, पण राजधानी दिल्लीत प्रथमच हा सोहळा भव्यदिव्य प्रमाणावर साजरा होणार आहे. (फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र)
शोभायात्रेत पुण्याच्या 300 कलाकारांचं स्वराज्य ढोलपथक, 200 जणांची वारकरी दिंडी, 20 जणांचं शाहिरी पथक, 80 कलाकारांचे मर्दानी खेळ पथक, धनगरी ढोल पथक असा सगळा थाट असणार आहे. (फोटो सौजन्य : महाराष्ट्र परिचय केंद्र)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -