5 देश जिथे पेट्रोल पाण्यापेक्षाही स्वस्त आहे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jun 2016 01:09 PM (IST)
1
अल्जेरियातही अवघ्या 19 रुपयात 1 लिटर पेट्रोल मिळतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
तुर्कमेनिस्तानातही पेट्रोल स्वस्त म्हणजे अवघ्या 19 रुपयात 1 लिटर पेट्रोल मिळतं.
3
सौदी अरेबियातही पेट्रोल पाण्यापेक्षाही स्वस्त आहे. सौदी अरेबियात पेट्रोल 16 रुपये प्रतिलिटर आहे.
4
कतारमध्ये पेट्रोल 24 रुपये लिटर आहे. मात्र भारतात हिमालय कंपनी 500ml पाणी बाटली 25 रुपयात मिळते.
5
कुवेतमध्ये पेट्रोलच्या किमती पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. भारतात बिसलेरी पाण्याची 1 लिटरची बाटली 20 रुपयाला मिळते. मात्र कुवेतमध्ये 1 लिटर पेट्रोलची किंमत फक्त 14 रुपये आहे.
6
भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. मात्र जगात असे काही देश आहेत, जिथे पेट्रोल-डिझेल हे पाण्यापेक्षाही स्वस्त आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -