आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात तीन भारतीय
![आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात तीन भारतीय आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात तीन भारतीय](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/20114325/ICC-Team-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर, आता आयसीसीने ‘चॅम्पियन्स ट्रॉफी 2017’ ची टीम जाहीर केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या संघाचं नेतृत्त्व पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदकडे देण्यात आलं आहे. सोमवारी या संघाची घोषणा करण्यात आली. या संघात भारताच्या तीन खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. यामध्ये विराट कोहली, शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांचाच समावेश झाला आहे. कसा आहे आयसीसीचा संघ- एक नजर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App![आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात तीन भारतीय आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात तीन भारतीय](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/20114117/Virat-Kohli3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
विराट कोहली (भारत)
![आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात तीन भारतीय आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात तीन भारतीय](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/20114115/Tamim-Iqbal.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
तमीम इकबाल (बांगलादेश)
शिखर धवन (भारत)
सरफराज अहमद (पाकिस्तान, कर्णधार/विकेटकीपर)
केन विल्यमसन (12वा खेळाडू,न्यूझीलंड)
जुनैद खान (पाकिस्तान)
ज्यो रूट (इंग्लंड)
हसन अली (पाकिस्तान)
फखर झमान (पाकिस्तान)
भुवनेश्वर कुमार (भारत)
बेन स्टोक्स (इंग्लंड)
आदील राशिद (इंग्लंड)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -