भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा ‘या’ दोन खेळाडूंना फायदा
ट्वेन्टी 20 फलंदाजांच्या क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आजम पहिल्या स्थानावर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफलंदाजांच्या यादीत भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवनने 5 स्थानांची बढती घेत 11व्या स्थानी पोहोचला आहे.
ट्वेन्टी 20 गोलंदाजांच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा रशिद खान पहिल्या तर पाकचा शादाब खान दुसऱ्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्पीनर अॅडम जंपा 17 व्या स्थानावरुन थेट पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.
भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवनं आयसीसीच्या ट्वेन्टी 20 गोलंदाजांच्या क्रमवारीत मोठी भरारी घेतली आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा फायदा दोन्ही संघांच्या टॉप स्पिनर्संना झाला आहे.
कुलदीप यादवनं क्रमवारीत तब्बल 20 स्थानांनी झेप घेत टॉप थ्री गोलंदाजांमध्ये जागा मिळवली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -