कृष्णा राज कपूर यांचं निधन, बॉलिवूडच्या कलाकारांकडून श्रद्धांजली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Oct 2018 02:52 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अभिनेते प्रेम चोपडा
3
बॉलिवूडचे शोमॅन, महान अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर यांची पत्नी कृष्णा राज कपूर यांचं वयाच्या 87व्या वर्षी निधन झालं. या दु:खद वृत्तानंतर कपूर कुटुंब आणि बॉलिवूड शोकात आहे.
4
अभिनेत्री काजोलही कृष्णा कपूर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचली होती.
5
सैफ अली खानही करिना कपूरसोबत चेंबूर येथे पोहोचला.
6
आजीच्या मृत्यूची माहिती मिळताच अभिनेत्री करिष्मा कपूर चेंबूर येथे दाखल झाली.
7
कृष्णा कपूर यांची नात करिना कपूर-खान पती सैफ अली खानसोबत चेंबूर येथे पोहोचली.
8
आजी जाण्याचं दु:ख करिना कपूरच्या चेहऱ्यावर यावेळी स्पष्ट दिसत होते.
9
कपूर कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी अभिनेते अनिल कपूर चेंबूर येथे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -