विराट कोहलीचा पेट डॉग 'ब्रूनो'चं निधन; अनुष्काने शेअर केला फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 May 2020 11:41 AM (IST)
1
(सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
चित्रपट 'ए दिल है मुश्किल'च्या प्रमोशन दरम्यानचा हा फोटो आहे.
3
अनुष्का आपला पेट डॉग ब्रूनोवर फार प्रेम करते. अनेकदा ती त्याला आपल्यासोबत शुटिंगवरही घेऊन जाते.
4
दोघेही पेट लव्हर्स आहेत आणि नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात.
5
दरम्यान, अनुष्का आणि विराट या दोघांकडेही पेट डॉग असून त्या दोघांचीही नावं ब्रूनो आहेत.
6
ब्रूनो विराटसोबत गेल्या 11 वर्षांपासून होता.
7
अनुष्का शर्माने ब्रूनोसोबतचा फोटो शेअर करत 'ब्रूनो आरईपी' असं कॅप्शन दिलं आहे.
8
अनुष्का आणि विराट दोघांनीही सोशल मीडियामार्फत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
9
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा पेट डॉग ब्रूनो याचं निधन झालं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -