मॅग्जीनच्या कव्हर पेजवर दिया मिर्झाचा जलवा!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jul 2016 12:00 PM (IST)

1
फोटोः सोलारिस इमेजिस
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
अभिनेत्री दिया मिर्झा

3
या मासिकाचा जुलैचा अंक नुकताच मुंबईत लाँच झाला आहे..
4
एका वेगळ्याच लूकमध्ये दिया या कव्हर पेजमध्ये दिसून येत आहे.
5
हेल्थ आणि न्यूट्रिशन मॅग्जीनच्या कव्हर पेजसाठी केलेल्या फोटोशूटमुळे दिया मिर्झा सध्या बरीच चर्चेत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -