अनन्याचे साता समुद्रापारचे फोटो इंटरनेटवर घालतायत धुमाकूळ, पाहा फोटो
हा फोटो शेअर करताना अनन्याने लिहिलं आहे की, 'सात समंदर पार'. (Photo Credit: @ananyapanday Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, अनन्याने प्रत्येक फोटो शेअर करताना कॅप्शन्स दिले आहेत. (Photo Credit: @ananyapanday Instagram)
चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनन्या परदेशात आपली सुट्टी एन्जॉय करत आहे. (Photo Credit: @ananyapanday Instagram)
अनन्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला आहे. (Photo Credit: @ananyapanday Instagram)
'पति पत्नी और वो' या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन आणि भूमि पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसून आले आहेत. (Photo Credit: @ananyapanday Instagram)
दरम्यान, अनन्या काही दिवसांपूर्वी 'पति पत्नी और वो' या चित्रपटात दिसून आली होती. (Photo Credit: @ananyapanday Instagram)
सोशल मीडियावर अनन्याचे सर्व फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. (Photo Credit: @ananyapanday Instagram)
या सेलिब्रेशनमध्ये अनन्या आपल्या मैत्रिणींसोबत धम्माल करताना दिसत आहे. (Photo Credit: @ananyapanday Instagram)
फोटोंमध्ये दिसून येत आहे की, अनन्या आपल्या बीझी शेड्यूलमधून ब्रेक घेऊन आपल्या मित्रांसोबत मस्ती खेळत आहे. (Photo Credit: @ananyapanday Instagram)
अनन्याच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. (Photo Credit: @ananyapanday Instagram)
अनन्या आपल्या इन्स्टाग्रामवरून आपल्या फॅन्सना अपडेट देत असते. (Photo Credit: @ananyapanday Instagram)
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या दुबईमध्ये आपल्या मैत्रिणीच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी गेली आहे. अनन्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. (Photo Credit: @ananyapanday Instagram)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -