✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

क्रिकेटर अजरुद्दीनची सून बनली सानिया मिर्झाची बहिण; पाहा लग्नाचे खास फोटो

एबीपी माझा वेब टीम   |  13 Dec 2019 10:31 AM (IST)
क्रिकेटर अजरुद्दीनची सून बनली सानिया मिर्झाची बहिण; पाहा लग्नाचे खास फोटो
1

सानियासोबत तिचा मुलगा इझान मिर्झामलिकनेही मावशीच्या लग्नात धम्माल केली.

2

दोन्ही कुटुंबांचा क्रिडा जगतात बोलबाला आहेच, सानियाने भारताचं नाव टेनिस कोर्टात गाजवलं आहे, तर असदुद्दीनचे वडिल म्हणजे, भारतीय क्रिकेट संघाचे कॅप्टन अजरुद्दीन.

3

लग्नाच्या फोटोआधी प्री-वेडिंग इव्हेंटचे फोटोही सानियाने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या इव्हेंटमध्ये मेहंदी आणि इतर प्रथाही साजऱ्या करण्यात आल्या.

4

बहिण्याच्या लग्नासाठी सानियाही फार सुंदर तयार झाली होती. तिने हिरव्या रंगाचा ट्रेडिशनल ड्रेस घातला होता.

5

लग्नात नवरा आणि नवरी फार सुंदर दिसत होते, असदुद्दीनने शेरवानी तर नवरी असलेल्या अनम एथिनिक ड्रेसमध्ये दिसून आली.

6

टेनिस स्टार सानिया मिर्झाची बहिण अनम मिर्झाचं लग्न मोहम्मद अजहरुद्दीनचा मुलगा असदुद्दीनसोबत हैदराबादमध्ये झालं. सानियाने मिर्झाने लग्नाचे फोटो शेअर करत याबाबत खुलासा केला.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • क्रीडा
  • क्रिकेटर अजरुद्दीनची सून बनली सानिया मिर्झाची बहिण; पाहा लग्नाचे खास फोटो
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.