Photos | न्यूयॉर्कच्या कॉलेजमधून नात नव्या ग्रॅज्युएट; अमिताभ बच्चन यांची खास पोस्ट
जिथे एवढ्या मोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटी कुटुंबाशी निगडीत असूनही श्वेता बच्चननेही चित्रपट सृष्टीपासून लांब राहणंचं पसंत केलं आहे. आता नव्या कोणत्या क्षेत्रात आपलं करिअर करणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. (Photo Credit: Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, आतापर्यंत हे समजू शकलेलं नाही की, नव्या पुढे आपलं शिक्षण सुरू ठेवणार आहे की, पुन्हा प्रोफेशनल काम करणार. (Photo Credit: Instagram)
अमिताभ बच्चन यांनी नव्याचा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, या चेहऱ्यांमध्ये श्वेताच्या चेहऱ्यावर जयाप्रमाणे भाव आणि नव्याच्या चेहऱ्यावर श्वेताप्रमाणे भाव दिसत आहेत. (Photo Credit: Instagram)
नव्याचं वय 23 वर्ष आहे. ती श्वेता बच्चन-नंदा म्हणजेच, अमिताभ बच्चन यांच्या मुलीची मोठी मुलगी आहे. नव्याला एक छोटा भाऊही असून त्याचं नाव अगस्थ नंदा आहे. (Photo Credit: Instagram)
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, नव्या यादरम्यान फार आनंदी होती. (Photo Credit: Instagram)
नव्यासाठी घरीच पेपरपासून ही कॅप तयार करण्यात आली आणि घरीच असलेल्या सामानाचा वापर करून गाऊनही तयार करण्यात आला. (Photo Credit: Instagram)
परंतु, नव्याला तिच्या युनिफॉर्ममध्ये सेलिब्रेश करायचं होतं आणि हा आनंदाचा दिवस साजरा करायचा होता. (Photo Credit: Instagram)
त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कॉलेजमधील सेलिब्रेशन कॅन्सल झालं आहे. (Photo Credit: Instagram)
अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन यांनी नव्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट केली असून त्यामार्फत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. (Photo Credit: Instagram)
बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा न्यूयॉर्कमधील एका कॉलेजमधून ग्रॅज्युएट झाली आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे ती आपल्या कुटुंबासोबत भारतात आहे. त्यामुळे तिने भारतातच आपल्या कुटुंबियांसोबत खास अंदाजात सेलिब्रेशन केलं. (Photo Credit: Instagram)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -