आगामी सिनेमाच्या सेटवर ऋषी कपूर आणि बिग बींचा अनोखा लूक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
बिग बींचा हा नवा सिनेमा एका गुजराती नाटकावर आधारित आहे. उमेश शुक्ला या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शूटिंगदरम्यान मुंबईतील वांद्रे येथील सिनेमाच्या सेटवर ते कॅमेऱ्यात कैद झाले.
3
बिग बी अमिताभ बच्चन सध्या त्यांचा आगामी सिनेमा ‘102 नॉट आऊट’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
4
या सिनेमात बिग बी 102 वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारणार आहेत. तर ऋषी कपूर त्यांच्या 75 वर्षीय मुलाच्या भूमिकेत दिसतील.
5
या सिनेमात बिग बींसोबत अभिनेते ऋषी कपूरही दिसणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -