नेहा धुपियाच्या डोहाळे जेवणाला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
नेहा धुपियाने याच वर्षी दिल्लीमध्ये 10 मे रोजी 35 वर्षाच्या अंगद बेदीसोबत लग्न केलं.
4
अभिनेत्री नेहा धुपियाच्या डोहाळे जेवणाचा सोहळा काल मुंबईत पार पडला.
5
या कार्यक्रमाला सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली.
6
7
अभिनेता अरबाज खान आपली गर्लफ्रेन्ड जॉर्जिया एन्ड्रियानीसोबत या कार्यक्रमात पोहोचला.
8
लग्नाच्या तीनच महिन्यानंतर चाहत्यांना गोड बातमी देत तीनं आपण प्रेगनेंट असल्याचं जाहीर केलं होतं.
9
10
नेहा आणि अंगदने कार्यक्रमात केकही कापला.
11
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेही या कार्यक्रमाल हजेरी लावली.
12
भूमी पेडणेकर आणि विकी कौशलने यावेळी नेहासोबत सेल्फी काढला.
13
करण जोहरही हटके स्टाईलमध्ये कार्यक्रमात पोहोचला.
14
15
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -