PHOTO | स्किनफिट योगा आउटफिट्समध्ये मलायकाचा जलवा

(Photo Credit: Manav Manglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
(Photo Credit: Manav Manglani)

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर दोघेही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
त्यानंतर मलायका मुंबईत परतली आहे. (Photo Credit: Manav Manglani)
गेल्या काही दिवसांपूर्वी मलायका आणि अर्जुनचे एकत्र गोव्यामध्ये न्यू ईयर सेलिब्रेट करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. (Photo Credit: Manav Manglani)
आऊटफिट्समध्ये मलायका आपली हॉट अन् फिट फिगर फ्लॉन्ट करताना दिसून आली. (Photo Credit: Manav Manglani)
मलायका यावेळी स्किनफिट वर्कआउट आऊटफिट्समध्ये दिसून आली. (Photo Credit: Manav Manglani)
मलायकाच्या या योगा लूकची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. (Photo Credit: Manav Manglani)
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा मुंबईत योगा आऊटफिट्समध्ये स्पॉट झाली. यादरम्यानचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -